Catagories

भूतदया

भूतदया

प्रभू बालपणी बसवकल्याण क्षेत्री असतांना त्यांचा मित्र गोविंदा गवळी याला त्याच्या दारात जाऊन खेळण्यासाठी बोलावले. प्रभूंच्या मुखातून ‘गोविंदा, अरे गोविंदा’ म्हणताच घरातून मोठ्याने ओक्साबोक्सी रडण्याचा आवाज ऐकू आला.  गोविंदा मरण पावला होता आणि ती गरीब माणसे त्याच्या भोवती बसून शोक करत होती.

read more
तो पहा प्रभुवर झाला

तो पहा प्रभुवर झाला

बालगोप प्रभुनगरींचे, त्यांसी ज्ञाननवनित देण्या।
कृष्णरूप घेऊनि स्थापी, शारदांबिकेच्या सदना।
छात्रधर्म राखुनि भूषवी नाम माणिकाला।।६।।

ज्ञानरूप अमृतभरित, सिद्धचरित्राचा उदधि।
मुक्तकंठ प्यावा तुम्हीं, दवडु नका हीरक संधि।
नित्य जनक सन्निध असतां भीति हो कशाला।।७।।

read more
जय जय प्रभु सिद्धराज

जय जय प्रभु सिद्धराज

जय जय प्रभु सिद्धराज। जय गुरुवर योगिराज।।धृ।। करूणामय तव कटाक्ष भक्त रक्षणार्थ दक्ष कामधेनु कल्पवृक्ष पुरविसी सद्भक्त काज।।1।। खेळ-क्रिडा बहु आवडी शिक्षणाची अतीव गोडी नगरजनां लावूनि ओढी स्थापिसी जणू रामराज।।2।। अवतरी मार्तंड पुनरपि शंकर-सुपुत्र रूपी चित्त केंद्रित...

read more
मन रमते नित्य माणिकनगरात

मन रमते नित्य माणिकनगरात

गुरूगंगा विरजेचा जेथे होई संगम ।
पुष्करणी तीर्थ तेथे बांधिले अनुपम ।
सकल तीर्थांचे पुण्य, स्नान करीता त्यात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १४॥

read more
भक्तकार्य कल्पद्रुम

भक्तकार्य कल्पद्रुम

सात वर्षांच्या नातवंडांना सुद्धा झोप लागत नसेल तर त्यांची आजी (माझी आई) सांगते की डोळे मिटून पडून रहा, आणि भक्तकार्य म्हणत रहा, शांत झोप लागेल. संध्याकाळी देवापुढे दिवा लावला की ‘‘शुभंकरोति’’ च्या ही आधी भक्तकार्यच ओठांवर येते. गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव, नित्य आरतीच्या सुरुवातीला भक्तकार्य. मुले जेवायला बसली की आधी भक्तकार्य म्हणतात, आणि मग ‘‘वदनी कवळ घेता’’.

read more
प्रचिती श्रद्धेची

प्रचिती श्रद्धेची

 हे सर्व कार्यक्रम असंख्यांच्या उपस्थितीत आणि ज्यादा वेळ चालत राहिले हे विशेष, आणि लोकांनीहि कोरोनाची भिती न बाळगता,कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत,उत्सहात सहभाग घेतला. बत्ताशे उडवणे, नारळ फोडणे,वगैरे प्रकारांना फाटा देत, या वेळी लोकांनीहि चांगले सहकार्य केले. प्रत्येक कार्यक्रम पूर्व परंपरेला धरून, न कंटाळता, घाई न करता, कितीही वेळ लागला तरीही तितक्याच अगत्याने संपन्न झाले. श्रीजींची ही श्रद्धा व सबुरी आमच्यात कधी परावर्तित होईल ते श्रीप्रभूच जाणे. वाटत होते की कोरोना पासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्रीप्रभूंचा सटकाच इथे उभा आहे. नाही तर आमच्या सा

read more