Catagories

भक्तांची माऊली हो

भक्तांची माऊली हो

प्रभु आज्ञेने यज्ञ जाहला वेद घोष बहु झाले हो गुढ्या पताका रांगोळ्या अन दारी तोरणे सजली हो आम्हीच आम्हा धन्य मानतो प्रभुचरणी मन जडलो हो घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

read more
मंतरलेली रात्र

मंतरलेली रात्र

त्यावेळी सर्वांच्या विनंतीला मान देऊन श्री सिद्धराज प्रभु म्हणाले होते, की तुमच्या इच्छेनुसार मी श्रीप्रभुंची पदे म्हणेन, पण ती कोणत्याही इतर ठिकाणी न म्हणता श्रीप्रभु मंदिरातच म्हणेन. आणि ध्वनिमुद्रणाच्या तांत्रिक बाबींना बाजूला ठेवून, त्यांची उपेक्षा करून आपल्या आवडत्या वादकांना घेऊन श्री सिद्धराज प्रभूंनी आपल्या दैवी स्वरामध्ये ही पदे अत्यंत भावविभोर होऊन गायली होती. काय मंतरलेली रात्र असेल ती. माणिक नगर म्हणजे संगीताचे माहेरघरचं आणि त्यातही श्री सिद्धराज प्रभुंसारखे सुरांचे आणि संगीताचे मर्म जाणणारे, आपल्या गायनाचे सर्व कसब पणाला लावून,

read more
दत्त तीर्थ धाम

दत्त तीर्थ धाम

चला चला माणिक नगरी प्रभु दर्शना भक्त कार्या कल्पदृम भेटतील आम्हा चला चला माणिक नगरी प्रभु दर्शना भक्त कार्या कल्पदृम भेटतील आम्हा चला चला माणिक नगरी प्रभु दर्शना भक्त कार्या कल्पदृम भेटतील आम्हा 

read more
धरला हात सोडू नको

धरला हात सोडू नको

स्वच्छंदे व्यवहारे राहसि, सतत गुरुगंगा विरजा तीरी करी कृपा मजवरी सत्वरी, माणिक मुक्तिनाथा हरी स्थितप्रज्ञ अससी जरी, माया कर्दमी आता ठेवू नको अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको

read more
ज्ञानियांचा राजा

ज्ञानियांचा राजा

संसाराच्या रहाटगाड्यांमध्ये अडकून पडलेल्या, विचार आणि विकारांच्या दावणीला बांधलेल्या आम्हा जनसामान्यांना सहजमुक्तीची वाट दाखविणाऱ्या, आमच्या मनावर तसे सुसंस्कार करून, आपल्या ज्ञानदानाने आमची झोळी भरभरून आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या, आमच्या जीवनाची दशा बदलून त्याला सुयोग्य दिशा देणाऱ्या, ह्या ज्ञानियांच्या राजाप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन!

read more