जय जय गुरु ज्ञानराज
माणिकनगरी जावे थेट घ्यावी मग धुळभेट होता श्रीजी दर्शन मन पावे समाधान जय जय गुरु ज्ञानराज जय जय गुरु ज्ञानराज
माणिकनगर धाम
कभी-कभी ऐसा भी लगता है कि प्रभु ने माणिकनगर हमारे पास क्यों नहीं रखा? अगर पास होता तो और भी आसानी होती। वैसे तो बहुत पास है, लेकिन जाते समय वह भी बहुत दूर लगता है। लेकिन छोड़िए, प्रभु ने कुछ तो सोचकर और हमारी भलाई के लिए ही ऐसा किया है। यह तो मेरा प्रेम और क्रोध से प्रभु से किया गया सवाल है – इस पर आप ज़्यादा ध्यान न दें। माणिकनगर हम सभी के लिए ऐसी जगह है – चाहे सुख हो, दुख हो, परीक्षा में अच्छे अंक मिले हों, मन अस्वस्थ हो या अन्य कोई भी कारण हो हो – बस, चलो माणिकनगर ! वहाँ जाने से सब ठीक हो जाता है, और वास्तव में हो भी जाता है।
अविस्मरणीय अनुभव
शनिवारी मी आणी पराग महाराजांना दादर रेल्वे स्टेशन वर सोडण्यासाठी जोशी डॉक्टरांच्या घरी गेलो होतो. जेवण करून महाराज 2.15 मिनिटांनी खाली उतरून गाडीत बसले. वाहिनीसाहेब देखील त्यांच्या बरोबर होत्या. वंदे भारत चे 4.17 संध्याकाळ चे बोर्डिंग टाइम होते.
झळकें हे माणिकरत्न
श्रीजी पाहा किती सजले । आपणचि आपणां सजले । चैतन्यरूप हे विरले । चैतन्यमयी ते झळकले । प्रभु श्री गुरू अवधूत । मधुमतीश्यामला दत्त । तत्पदी लागें मम् चित्त । नेत्र झाले पहा आरक्त । ज्ञान मजला नको काही । माणिका संगे मज नेई
श्रीप्रभुनाम घ्यावे
प्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्त कदापी नसोडी तयाचीच भक्ती। मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई नमस्कार तुजला गुरु माणिकाई प्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्त कदापी नसोडी तयाचीच भक्ती। मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई नमस्कार तुजला गुरु माणिकाईप्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्त कदापी नसोडी तयाचीच भक्ती। मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई नमस्कार तुजला गुरु माणिकाईप्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्त कदापी नसोडी तयाचीच भक्ती। मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई नमस्कार तुजला गुरु माणिकाई
धन्य मी जाहले
धन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पार धन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पारधन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पारधन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पारधन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पारधन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पार






Recent Comments