ऋणानुबंध प्रभुनगरीचे
तू माझी पंढरी तुझीच वारी नित्य घडावी आयु सार्थकी यावी तू माझी पंढरी तुझीच वारी नित्य घडावी आयु सार्थकी यावी तू माझी पंढरी तुझीच वारी नित्य घडावी आयु सार्थकी यावी तू माझी पंढरी तुझीच वारी नित्य घडावी आयु सार्थकी यावी तू माझी पंढरी तुझीच वारी नित्य घडावी आयु सार्थकी यावी तू माझी पंढरी तुझीच वारी नित्य घडावी आयु सार्थकी यावी तू माझी पंढरी तुझीच वारी नित्य घडावी आयु सार्थकी यावी
का ग जिव्हे
गोडधोड ओरपण्या लपलप धावी, प्रभुनाम घेण्या आत का वळावी गोडधोड ओरपण्या लपलप धावी, प्रभुनाम घेण्या आत का वळावी गोडधोड ओरपण्या लपलप धावी, प्रभुनाम घेण्या आत का वळावी गोडधोड ओरपण्या लपलप धावी, प्रभुनाम घेण्या आत का वळावी गोडधोड ओरपण्या लपलप धावी, प्रभुनाम घेण्या आत का वळावीगोडधोड ओरपण्या लपलप धावी, प्रभुनाम घेण्या आत का वळावी
काळावर सत्ता अन् मृत्यूवर हुकूमत
साक्षात मृत्यूच्या देवतेने प्रभूंची आज्ञा शिरसावंद्य मानली. लक्ष्मणरावाचा आत्मा पुन्हा त्याच्या देहात प्रवेशला. इकडे पृथ्वीवर, लक्ष्मणरावाचे प्रेत अचानक हलू लागले आणि ते जिवंत होऊन उठून बसले! जमलेले लोक आश्चर्यचकित झाले. लक्ष्मणरावाने रडत रडत प्रभूंच्या चरणांवर डोके ठेवले आणि आपला यमलोकाचा सर्व अनुभव सर्वांना सांगितला. त्याचा सर्व अहंकार गळून पडला आणि तो प्रभूंचा अनन्य भक्त झाला.
रामनाम
रावण सांगे गुपित पत्निला टाकित असता जळांत पत्थर मनात मी चालविला होता रामनाम जयघोष निरंतर रामनाम जयघोष निरंतर रावण सांगे गुपित पत्निला टाकित असता जळांत पत्थर मनात मी चालविला होता रामनाम जयघोष निरंतर रामनाम जयघोष निरंतर
गुढी उभारू प्रभु नामाची
गुढी उभारू प्रभु नामाची “श्री माणिक जय माणिक” याची “हर माणिक आणि हरी माणिक” हे नाम आमुच्या सुखा कारणिक भव तरण्या नसे आम्हा आणिक केवळ “चिन्माणिक सन्माणिक”
तव भजनाचे सूर
कंठ तव घेता आलाप ताना दशदिशांत संचरे चेतना छेडित जव लयबद्ध तराणे वाटे गंधर्वे लाजिरवाणे कंठ तव घेता आलाप ताना दशदिशांत संचरे चेतना छेडित जव लयबद्ध तराणे वाटे गंधर्वे लाजिरवाणे कंठ तव घेता आलाप ताना दशदिशांत संचरे चेतना छेडित जव लयबद्ध तराणे वाटे गंधर्वे लाजिरवाणे कंठ तव घेता आलाप ताना दशदिशांत संचरे चेतना छेडित जव लयबद्ध तराणे वाटे गंधर्वे लाजिरवाणे कंठ तव घेता आलाप ताना दशदिशांत संचरे चेतना छेडित जव लयबद्ध तराणे वाटे गंधर्वे लाजिरवाणे कंठ तव घेता आलाप ताना दशदिशांत संचरे चेतना छेडित जव लयबद्ध तराणे वाटे गंधर्वे लाजिरवाणे






Recent Comments