अविस्मरणीय अनुभव
शनिवारी मी आणी पराग महाराजांना दादर रेल्वे स्टेशन वर सोडण्यासाठी जोशी डॉक्टरांच्या घरी गेलो होतो. जेवण करून महाराज 2.15 मिनिटांनी खाली उतरून गाडीत बसले. वाहिनीसाहेब देखील त्यांच्या बरोबर होत्या. वंदे भारत चे 4.17 संध्याकाळ चे बोर्डिंग टाइम होते.
झळकें हे माणिकरत्न
श्रीजी पाहा किती सजले । आपणचि आपणां सजले । चैतन्यरूप हे विरले । चैतन्यमयी ते झळकले । प्रभु श्री गुरू अवधूत । मधुमतीश्यामला दत्त । तत्पदी लागें मम् चित्त । नेत्र झाले पहा आरक्त । ज्ञान मजला नको काही । माणिका संगे मज नेई
श्रीप्रभुनाम घ्यावे
प्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्त कदापी नसोडी तयाचीच भक्ती। मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई नमस्कार तुजला गुरु माणिकाई प्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्त कदापी नसोडी तयाचीच भक्ती। मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई नमस्कार तुजला गुरु माणिकाईप्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्त कदापी नसोडी तयाचीच भक्ती। मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई नमस्कार तुजला गुरु माणिकाईप्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्त कदापी नसोडी तयाचीच भक्ती। मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई नमस्कार तुजला गुरु माणिकाई
धन्य मी जाहले
धन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पार धन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पारधन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पारधन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पारधन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पारधन्य मी जाहले गुरु जाणियेला मार्ग सापडला चराचरा पार
प्रेमळ विठ्ठल
सुमारे दोन तास चाललेल्या ह्या भजनसंध्येमध्ये अनेकांना अद्वैतानंदाची अनुभूती झाली. भजनसंध्येच्या शेवटी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, पालघर यांच्यावतीने श्री चिज्ज्वल प्रभु यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री चिज्ज्वल प्रभु यांनी उपस्थित सर्वांनाच माणिकनगरला येऊन, श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन, कृतार्थ होण्यासाठी प्रेमळ निमंत्रण श्री माणिकप्रभु संस्थानाच्या वतीने दिले. जय गुरु माणिक
घेरे घेरे मुखी
श्री गुरू माणिक जय गुरू माणिक कान्हा सांगे आहे हा मोक्षाचा मंत्र प्रभु नामाचा प्रभु नामाचा छंद लागो जीवनाश्री गुरू माणिक जय गुरू माणिक कान्हा सांगे आहे हा मोक्षाचा मंत्र प्रभु नामाचा प्रभु नामाचा छंद लागो जीवनाश्री गुरू माणिक जय गुरू माणिक कान्हा सांगे आहे हा मोक्षाचा मंत्र प्रभु नामाचा प्रभु नामाचा छंद लागो जीवनाश्री गुरू माणिक जय गुरू माणिक कान्हा सांगे आहे हा मोक्षाचा मंत्र प्रभु नामाचा प्रभु नामाचा छंद लागो जीवनाश्री गुरू माणिक जय गुरू माणिक कान्हा सांगे आहे हा मोक्षाचा मंत्र प्रभु नामाचा प्रभु नामाचा छंद लागो जीवना
Recent Comments