Catagories

भेट माझ्या माणिकाची

भेट माझ्या माणिकाची

जेवल्यानंतर श्रीप्रभुमंदिरात भजन होते. श्रीप्रभुमंदिरात जांभळ्या सतरंजीवर लाल गालीचा अंथरला होता. श्रीजींच्या बैठकीसाठी  पिवळ्या रंगाची गादी तयार केली होती. मशालीच्या उजेडात, श्रीजींचे सवाद्य आगमन झाले. आरती, भजन सुरू झाले. आज मल्हारी म्हाळसाकांताचे भजन होते. जसजसा भजनाला रंग चढत होता, तसतसा वाद्यांचा गजर अधिक तीव्र होत होता. श्रीआनंदराज प्रभु आपल्या दैवीसुरांत सुरेल भजने म्हणत होते, श्री अजयजी ताना घेत होते. भजन टीपेस पोहोचल्यावर श्रीजीं हातात झांज घेऊन भजनरंगी रंगले. अवघा आनंद सोहळा. स्वर्गसुख येथे अनुभवता येते. ही वेळ संपूच नये असे वाटत होते. ह्या भजनकल्लोळाने श्रीप्रभुही आनंदला होता. सकाळी बांधलेली फुलांची पूजा रात्री उशीरापर्यंतही तशीच टवटवीत असते हे गेले चारही दिवस पाहिले होते. चैतन्याच्या सहवासात ती फुलेही टवटवीत रा

read more
भेट माझ्या माणिकाची

भेट माझ्या माणिकाची

संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर श्रीप्रभु कितीतरी रंगांची मुक्तपणे उधळण करीत होता, जांभळा, निळा, केशरी, राखाडी, गुलाबी, लाल, पिवळा. जणू माझ्या अंतरंगात सकलमताचे रंग भरत होता. मुक्तिमंडपाशेजारील औंदुबराखाली बसून श्रीप्रभुची ही चित्रकला पाहण्यात कितीतरी वेळ गेला. जागोजागी चैतन्याची अनुभूती येत होती. सात सव्वासातच्या सुमारास श्रीजींच्या घरी भक्तमंडळी जमली होती. दर्शनी भागातल्या

read more
भेट माझ्या माणिकाची

भेट माझ्या माणिकाची

मंद वासाची नाजुक फुले प्रभुपूजेला कामास आली. मल्हारी गुरूजींकडून अभिषेकाचा संकल्प केला.  आज शुक्रवार असल्याने श्रीप्रभुची बालाजीरूपात पूजा बांधली होती. श्रीप्रभुसमाधीस मोरपिसी रंगाचा वस्त्रसाज होता. त्यावर गर्द हिरव्या रंगाची आणी सोनेरी नक्षीची शाल पांघरली होती. शेवंती, निशीगंध, कागडा, गुलाबाच्या जाडजूड हारांमध्ये जणू श्रीप्रभुसमाधीस सुशोभित करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. आपल्या अवतारकाळात सर्वांना समान लेखणाऱ्या श्रीप्रभुने शेवटी प्रत्येकास आनंदाने धारण केले. समाधीवर आज शेंदऱ्या झेंडूंच्या फुलांची नयनरम्य

read more
भेट माझ्या माणिकाची

भेट माझ्या माणिकाची

पण समोरच्याप्रती तितकेच निर्व्याज्य प्रेम प्रत्येक शब्दांतून उद्धृत होत होते. श्रीजींना वाकून नमस्कार केला व एका बाजूला जाऊन बसलो. संस्थानाची माणसे दिवसाच्या घडामोडी सांगत होती, भक्त आपापले प्रश्न विचारत होते, कोणी घरी परत जायची आज्ञा मागत होते. माझा नंबर येताच त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. येथे कसे वाटले ही विशेष विचारणाही हृदयाचा ठाव घेणारी होती. श्रीजींच्या संपूर्ण कुटूंबाचे त्यांच्या घरी येणाऱ्या भक्तांवर अगदी बारीक लक्ष असते. त्यांची व्यवस्था नीट लागलीय ना, त्यांना दोन्ही वेळचे भोजन मिळतेय ना, काही हवे नको वैगरे अगदी जातीने विचारले जाते. इतक्या आस्थेवाईकपणे प्रत्येक भक्ताची विचारपूस करणारे संस्थान अथवा मंदिर आजतागायत पाहिले नाही. तासभर श्रीजींच्या सान्निध्यात बसल्यावर भजनासाठी प्रभुमंदिरात आलो. सेवेकरी गिरी, माणिकगुरूजी व आसपासचे

read more
श्रीसमाधि के स्पर्श दर्शन

श्रीसमाधि के स्पर्श दर्शन

इस बात का ध्यान रखें कि केवल १२ दिसंबर को दोपहर के २ बजे तक ही श्रीसमाधि के स्पर्श दर्शन करने की संधि भक्तजनों को मिलने वाली है। निश्चित समय के बाद श्री सिद्धराज माणिकप्रभु देवालय के गर्भग्रह में अर्चकवर्ग के अतिरिक्त सभी के लिए प्रवेश वर्जित होगा। अस्तु अन्य स्थानों से पधारने वाले सद्भक्तों से यह अनुरोध है, कि अपनी माणिकनगर यात्रा का नियोजन करते समय इस विशेष सूचना का ध्यान रखें। श्रीसमाधि के स्पर्श दर्शन के लिए किसी प्रकार की कोई बुकिंग की आवश्यकता नहीं है। नियोजित तिथि को ऊपर दी हुई समयावधि में उपस्थित रहने वाले भक्तजनों को मात्र इस सेवा का

read more
भेट माझ्या माणिकाची

भेट माझ्या माणिकाची

मुख्य मंदिरात जाण्याआधी दरवाज्यावरील जय जय हो, सकलमता विजय हो ही पाटी लक्ष वेधून घेत होती. दरवाजा ओलांडल्यावर आत येताच दत्ताची गादी व त्यापुढील श्रीमाणिकप्रभूंची संजीवन समाधीचे दर्शन घडले. काळ्या दगडा

read more