ज्ञानप्रबोध भाग सातवा
भागवतचे पारायण वेदांत सप्ताहात ।रासक्रिडा त्यात खासकरून अंतर्भूत ।दोन गोपींमध्ये एक कृष्ण खेळत ।दोन ॐकारातील तोच परमात्मा ॥१२॥
ज्ञानप्रबोध भाग सहावा
पात्रता पहावी समोरच्याची तपासून । उपकार न करणाऱ्यास शोधून । दान करावे मग मनापासून । लक्षण सात्विक दानाचे ॥८॥
ज्ञानप्रबोध भाग पाचवा
वाणीनेच पोपट राही पिंज-यात । मौनी बगळा स्वच्छंदे विहरत । वाणीस ठेवणे सदैव अनुशासनात । तप दिव्य वाणीचे ॥८॥
ज्ञानप्रबोध भाग चौथा
मानवी जीवनातील कर्माची रीत ।भौतिक, आध्यात्मिक जीवनाशी संबंधीत ।आध्यात्मिक उन्नतीकारणेस यज्ञकर्म संबोधित । उदाहरणासहित स्पष्टीकरण ॥३॥
ज्ञानप्रबोध भाग तिसरा
कडू, आंबट, अतिगरम, खारट ।कोरडे, जळजळीत आणि तिखट ।दुःख, काळजी उत्पन्न करणारे ताट ।राजसांना अतीप्रिय ॥८॥
ज्ञानप्रबोध भाग दुसरा
पुढे दंभ आणि अहंकार ।भेद यातील सांगे सविस्तर ।विषय समजविण्याची तळमळ खरोखर ।ज्ञानराज प्रभुरायाची ॥११॥






Recent Comments