सत्यदर्शन घडवीसि गुरुराया
सत्याच्या स्वरुपास सोन्याचे आच्छादन मजलाही सदोदित तयाचेच आकर्षण हिरण्यमयी आच्छादन दूर सारून सत्यदर्शन घडवीसि गुरुराया सत्याच्या स्वरुपास सोन्याचे आच्छादन मजलाही सदोदित तयाचेच आकर्षण हिरण्यमयी आच्छादन दूर सारून सत्यदर्शन घडवीसि गुरुराया
बाळ माणिका
कुणास वाटे अंतरी धरीला कुणी म्हणे मी नयनी देखिला प्रगट होवुनी गुप्तची राहे कुणास वाटे अंतरी धरीला कुणी म्हणे मी नयनी देखिला प्रगट होवुनी गुप्तची राहेकुणास वाटे अंतरी धरीला कुणी म्हणे मी नयनी देखिला प्रगट होवुनी गुप्तची राहेकुणास वाटे अंतरी धरीला कुणी म्हणे मी नयनी देखिला प्रगट होवुनी गुप्तची राहेकुणास वाटे अंतरी धरीला कुणी म्हणे मी नयनी देखिला प्रगट होवुनी गुप्तची राहे
शक्ती भक्तीची
प्रभुचे नाम रामबाण, साधी अचूक संधान, येई भक्तीस उधाण, मन उन्मन प्रभुचे नाम रामबाण, साधी अचूक संधान, येई भक्तीस उधाण, मन उन्मन प्रभुचे नाम रामबाण, साधी अचूक संधान, येई भक्तीस उधाण, मन उन्मन प्रभुचे नाम रामबाण, साधी अचूक संधान, येई भक्तीस उधाण, मन उन्मन प्रभुचे नाम रामबाण, साधी अचूक संधान, येई भक्तीस उधाण, मन उन्मन प्रभुचे नाम रामबाण, साधी अचूक संधान, येई भक्तीस उधाण, मन उन्मन प्रभुचे नाम रामबाण, साधी अचूक संधान, येई भक्तीस उधाण, मन उन्मन
आनंद सोहळा
माणिकयज्ञातील तिसरा दिवस गाननृत्यरुपी सेवा अर्पण करी उधळण होई तांबुस पिवळ्या रंगाची महाराजांसह दुर्मिळ क्षण कॅमेरा कैद करी माणिकयज्ञातील तिसरा दिवस गाननृत्यरुपी सेवा अर्पण करी उधळण होई तांबुस पिवळ्या रंगाची महाराजांसह दुर्मिळ क्षण कॅमेरा कैद करी माणिकयज्ञातील तिसरा दिवस गाननृत्यरुपी सेवा अर्पण करी उधळण होई तांबुस पिवळ्या रंगाची महाराजांसह दुर्मिळ क्षण कॅमेरा कैद करी माणिकयज्ञातील तिसरा दिवस गाननृत्यरुपी सेवा अर्पण करी उधळण होई तांबुस पिवळ्या रंगाची महाराजांसह दुर्मिळ क्षण कॅमेरा कैद करी
प्रभु माझा हा लेकुरवाळा
प्रभु माझा हा लेकुरवाळा दीनबंधु उपकारी।नित्य मुक्त असुनी झाला भक्तांसाठी संसारी।।प्रभु तो भावातीत असुनि पीड़ा आमुची जाणतो।निर्मळ भक्ती पाहुनी आमुची आंनदे डोलतो।दत्तप्रभू आलेमाणिकरूपानेयाभूवरीहोण्यासाक्षात्कारपाहिजेभक्तिभावअंतरी
एकमुखी दत्तगुरु
या संप्रदायाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे. प्रभू दरबार. सर्वच दत्तपीठांत दत्तजयंतीचा महोत्सव दणक्यात साजरा केला जातो. माणिक नगरला तर हा महोत्सव १० दिवस चालतो. पण “प्रभू दरबार” म्हणजे “जरा हटके” सोहळा. दत्तजयंतीचा महोत्सव आटोपला की दुसऱ्या दिवशी रात्री श्री माणिक प्रभू महाराजांचा दरबार भरतो. राजवस्त्रे ल्यालेले, नानालंकारमंडीत, छत्र चामरे भूषित, डोक्यावर माणिक प्रभूंची खास ओळख असलेली कलाकुसरीची भरजरी टोपी परिधान केलेले राजयोगी संतवर्य प्रभू महाराज; रात्री दरबारातील प्रभू गादीवर विराजमान झाले की प्रभू दरबार सुरू होतो. विशेष म्हणजे दरबारात आलेल्या प्रत्येक भक्ताला प्रभू महाराज स्वहस्ते प्रसाद देतात. शेवटच्या भक्ताला प्रसाद दिला की प्रभू महाराज गादीवरून उठतात. दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी भरणारा प्रभू दरबार हे माणिक प्रभू महाराजांच्या सकलमत संप्रदायाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Recent Comments