तू चुकु नको आत्मा रामा
नौबतखान्यात मध्यरात्रीची नौबत व शहनाई वाजत होती. श्री मार्तंड प्रभूंनी शहनाई वाजविणान्यास बोलावून घेतले व विचारले ‘‘तू कुठलं गाणं वाजवीत होतास ?’’ शहनाईवाला घाबरून गेला व म्हणाला – ‘‘महाराज, कालच तुळजापूरचे काही गोंधळी आले होते, त्यांच्या तोंडून मी ही धून ऐकली, मला आवडली, म्हणून मी वाजवली.’’ महाराज म्हणाले – ‘‘असतील तेथून त्या गोंधळ्यांस बोलावून घेऊन ये.’’
आमचा राजा
हे शब्द ऐकताच व्यंकटराव ओशाळला. काय उत्तर द्यावे हेच त्याला समजेना. ‘‘महाराज, मुले लहान आहेत…’’ वगैरे सबबी तो सांगू लागला. त्याचे उत्तर ऐकून महाराजांना हसू आवरेना. ते पाहून हणमंतराव म्हणाला ‘‘महाराज, मी आपल्या बरोबर येण्यास तयार आहे. आपण मला घेऊन चला.’’ महाराजांची चर्या गंभीर झाली. काही तरी विचार करून ते म्हणाले, ‘‘तुला मी घेऊन गेलो असतो रे हणमंत, पण मुद्दाम येथे ठेवून जात आहे. माझ्या मनात बरीच कार्य करावयाची होती. ती पुरी झाली नाहीत.
प्रभुनाम प्रचार का अभिनव प्रयोग
पिछले अनेक वर्षों से इस संप्रदाय के निष्ठावान सद्भक्तों ने संप्रदाय के प्रसार-प्रचार के उत्तरदायित्त्व को कुशलता से निभाया है। इसीलिए आज हम देखते हैं, कि विश्वभर में प्रभु की महिमा का सुगंध सर्वत्र प्रसृत हुआ है। प्रभु के भक्त होने के नाते हम सभीका यह कर्तव्य है, कि हम अपनी क्षमता के अनुसार प्रभु संप्रदाय तथा प्रभु के उपदेशों के प्रचार-प्रसार के बृहत्कार्य में अपना योगदान देते रहें।
प्रभु प्रसादाची महिमा
माणिकनगरला श्रीजींपुढे आल्याबरोबर ‘काय झालं रे अनिल?’ म्हणून श्रीजींनी पूर्ण वृत्तांत माझ्याकडून ऐकलं. पुढचा प्रवास सुखरूप व्हावा या साठी आम्ही जेव्हां श्रीजींना पुन्हा प्रसाद विचारलं तेव्हां ते म्हणाले ‘‘दिलो कि रे प्रसाद सकाळीच. त्या प्रसादामुळेच सगळे वाचले, आणखी दुसरा प्रसाद कशाला?’’ प्रसाद होता म्हणूनच सर्वजण वाचले – श्रीजींचे हे उद्गार ऐकताच अंगावर रोमांच उभे राहिले आणि ‘योगक्षेमं वहामि अहम्’ परमेश्वराच्या या वचनाचे स्मरण झाले. आम्ही भक्त कितीही गाफिल असलो तरी अमचा तो सद्गुरु सतत आमच्या योगक्षेमाची चिंता वाहत असतो यात मुळीच शंका नही.
कालाग्निरुद्र का तेज
https://www.youtube.com/watch?v=q6r7xbRS0YM
Maniknagar – The Abode of Supreme Bliss
Yes, Shreeji breaks down complex subjects for us, but behind that is hours of patience, study and readings of scriptures, literature and books. When I attend or watch him speak, I think of a bee that collects nectar from right flowers and deposits it into a honeycomb. Remember, despite the tireless and selfless efforts, a bee never tastes honey, whereas it is the people [devotees and seekers] that do.






Recent Comments