Catagories

श्रीमाणिक नाम महिमा

श्रीमाणिक नाम महिमा

गारगोटीस घासता गारगोसी । अग्नी प्रज्वलीत घर्षणेसी । मन घासता नामासी । आत्मज्योत तैसेचि ॥१॥   दगडासी घासीता पात । धारदार तेजपुंज होत । मन नामावर घासत । विकेकजागृती तेसेचि ॥२॥   सहाणेवर चंदन उगाळिता । सुगंधित करी आसमंता । नामसहाणेवर मन रगडिता । व्यक्तिमत्व...

read more
श्री मनोहर माणिकप्रभु

श्री मनोहर माणिकप्रभु

आजचे जे भव्य असे प्रभुमंदिर डौलाने उभे आहे ते श्रीमनोहरप्रभुंनीच आपल्या कार्यकाळात संतरामदादा गवंड्याच्या मार्फत पूर्णत्वास नेले. श्रीप्रभुंच्या पूजा पद्धतीचे विधान, अनेक श्लोक, स्तोत्रे, पदे अप्पासाहेबांनी रचली. त्यांच्या पदांतून प्रभुभक्ती व प्रभुविरह प्रकर्षाने जाणवतो. आपल्या लहान भावाचे लग्न लाऊन त्यांना आपला उत्तराधिकारी नेमले. अप्पासाहेबांनी अनेकांचा उद्धार केला. सतत प्रभुनामात दंग असलेल्या श्रीमनोहर माणिकप्रभुंनी वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली.

read more
ललिता पंचमी से आरंभ होगा पंचरात्रोत्सव

ललिता पंचमी से आरंभ होगा पंचरात्रोत्सव

इस पंचरात्रोत्सव के दौरान शाम के समय देवी व्यंकम्मा के समाधि मंदिर में सांप्रदायिक भजन का कार्यक्रम संपन्न होगा। महापूजा के पश्चात प्रदोषपूजा एवं कुमारिकापूजन के लिए श्रीजी, व्यंकम्मा देवालय में पधारेंगे।  दुर्गाष्टमी के अवसर पर श्रीदेवी की विशेष महापूजा संपन्न होगी। महानवमी के दिन नवचंडी याग की पूर्णाहुति के पश्चात्‌ प्रदोषपूजा के समय सरस्वतीपूजन एवं घटोत्थापन के साथ श्रीमधुमती पंचरात्रोत्सव सुसंपन्न होगा।

read more
ताज पे साज

ताज पे साज

पान no. 11 वर महाराजश्री शिव शंकरालाच मन नियंत्रित करण्यास बोलावतात कारण  मन हे नियंत्रणासाठी अतिशय दुष्कर आहे असे लिहिले आहे. श्री ज्ञानराज महाराजांच्याही एका पदात प्रभू तुम्हारे पद कमल पर मन सदा एकाग्र हो मध्ये ते माणिक प्रभूंना प्रार्थना करतात की माझे मन एकाग्र होऊ दे. माणिकप्रभु उत्तरादाखल अप्रतिम मौक्तिक देतात. म्हणतात, मन स्थिर झाले तर ते मन कुठले? ते तर आत्मरुप झाले.

read more