भक्तकार्य कल्पद्रुम
सात वर्षांच्या नातवंडांना सुद्धा झोप लागत नसेल तर त्यांची आजी (माझी आई) सांगते की डोळे मिटून पडून रहा, आणि भक्तकार्य म्हणत रहा, शांत झोप लागेल. संध्याकाळी देवापुढे दिवा लावला की ‘‘शुभंकरोति’’ च्या ही आधी भक्तकार्यच ओठांवर येते. गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव, नित्य आरतीच्या सुरुवातीला भक्तकार्य. मुले जेवायला बसली की आधी भक्तकार्य म्हणतात, आणि मग ‘‘वदनी कवळ घेता’’.
प्रचिती श्रद्धेची
हे सर्व कार्यक्रम असंख्यांच्या उपस्थितीत आणि ज्यादा वेळ चालत राहिले हे विशेष, आणि लोकांनीहि कोरोनाची भिती न बाळगता,कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत,उत्सहात सहभाग घेतला. बत्ताशे उडवणे, नारळ फोडणे,वगैरे प्रकारांना फाटा देत, या वेळी लोकांनीहि चांगले सहकार्य केले. प्रत्येक कार्यक्रम पूर्व परंपरेला धरून, न कंटाळता, घाई न करता, कितीही वेळ लागला तरीही तितक्याच अगत्याने संपन्न झाले. श्रीजींची ही श्रद्धा व सबुरी आमच्यात कधी परावर्तित होईल ते श्रीप्रभूच जाणे. वाटत होते की कोरोना पासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्रीप्रभूंचा सटकाच इथे उभा आहे. नाही तर आमच्या सा
ज्ञानराज प्रभूंची ज्ञानगंगा
समोरच्या व्यक्तीची योग्यता आणि गरज़ेला पाहूण यथायोग्यरीत्या त्याचा समाधान व्हावा असं काही तरी त्याला देण्याचा महाराजांचा कटाक्ष असतो. आज आपण बघतो की कित्येक लोक महाराजांजवळ येतात आणि त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळवून आपल्या जीवनाला सार्थक करण्यासाठी प्रेरित होतात. शेवटी, सद्गुरूंचे मुख्य कार्य हेच होय. गेल्या १५० वर्षांची परंपरा या संप्रदायाला लाभलेली आहे. या परंपरेचे सर्व आचार्यांनी आपपल्या विशिष्ट पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य अत्यंत समर्थपणे केलेले आहे, हे सर्व विदित आहे परंतू श्रीम
श्रीप्रभु का विश्वरूप दर्शन..
जो प्रभु, समाधि में बैठा हुआ है वही समाधि का अलंकार करने वाला है और वही स्वयं आभूषण भी है। आरती की ज्योति को प्रकाशित करने वाला भी प्रभु है और वह आरती गाने वाला भी प्रभु ही है। चांदी के झूले में बैठकर मज़े में झूलने वाला भी प्रभु ही है और झूला झुलाने वाला भी प्रभु ही है। जुलूस में बाजे की गड़गड़ाहट में नाचने वाला भी प्रभु है और राजोपचार सेवा में नर्तन करने वाला भी प्रभु ही है। महाद्वार में कशकोल लिए घूमने वाला फकीर भी वही है और धुनी के पास बैठा चिलम के कश भरने वाला साधु भी वही है। दक्षिणा दरबार में झोली फैलाने वाला भी प्रभु ही है और खैरात में दिल खोलकर सबकी झोली भरने वाला भी प्रभु ही है। मंदिर की चौखट पर औलाद की कामना करने वाला भी प्रभु ही है और भीड़ में अपनी माँ के बटुए से पैसे चुराने वाला बालक भी प्रभु स्वरूप ही है। भक्तजनों के चप्पलों की रक्षा करने वाला प्रभु है और चप्पलें चुराकर व्यवस्था की परीक्षा लेने वाला भी प्रभु ही है। दरबार में गाने वाला भी प्रभु ही है और वाह कहने वाला भी प्रभु ही है। पौर्णिमा की रात में हज़ारों लोगों को कड़ाके की ठंड में खुले बदन से प्रसाद परोसने वाला
झाले चित्र हे परिपूर्ण
तसेच ह्या प्रसारणांमुळे आम्हाला वारंवार श्रीगुरु दर्शन घडते हे आमचे भाग्यच! छायाचित्र किंवा चित्रफीती द्वारे होणारे श्रीजींचे दर्शन खूप सुखावह असते. दैनंदिन जीवनाच्या धकाधकीत थकलेल्या आमच्या मनाला ते नेहमीच प्रफुल्लित करते. आणि अनेक व्यावहारिक व्यापांमधे अडकुन राहिलेले आमचे मन सद्गुरु प्रति भक्तिभावाने भरून जाते.
भेट माझ्या माणिकाची
श्रीप्रभूंचे गुणगान करीत श्रीव्यंकम्मा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्गा, शाळा व क्रिकेट ग्राऊंड प्रभुमंदिरापासून जवळच सातशे मीटरवर आहे. चालत निघालो, वाटेत एका मोटरसायकलवाल्याला विचारले, त्याने थेट मेहबुब सुबहानी दर्ग्यावर सोडले. माणिकनगराच्या उत्तरेला हा दर्गा आहे. श्रीमाणिकप्रभूंना त्यांचे मुसलमान भक्त महबूब सुबहानीचा अवतार मानीत. आपल्या समाधीनंतर हिंदू मुसलमानांमध्ये तंटा होऊ नये म्हणून श्रीमाणिकप्रभूंनी आपल्या डोक्यावरील मंदिल देऊन या ठिकाणी स्वतःचीच तुरबत उभारली. मुसलमान लोक स्वतःच्या धर्मपरंपरेनुसार येथे उपासना करतात. परिसरात छान चिंचेचे झाड आहे. माझ्या मनातील इतर धर्मांतील जरी काही अनादर असलाच तर तो दूर होऊन तो आदरामध्ये परावर्तीत होवो, अशी मनोमन प्रार्थना करून नतमस्तक झालो.






Recent Comments