ज्ञानप्रबोध भाग चौथा
मानवी जीवनातील कर्माची रीत ।भौतिक, आध्यात्मिक जीवनाशी संबंधीत ।आध्यात्मिक उन्नतीकारणेस यज्ञकर्म संबोधित । उदाहरणासहित स्पष्टीकरण ॥३॥
ज्ञानप्रबोध भाग तिसरा
कडू, आंबट, अतिगरम, खारट ।कोरडे, जळजळीत आणि तिखट ।दुःख, काळजी उत्पन्न करणारे ताट ।राजसांना अतीप्रिय ॥८॥
ज्ञानप्रबोध भाग दुसरा
पुढे दंभ आणि अहंकार ।भेद यातील सांगे सविस्तर ।विषय समजविण्याची तळमळ खरोखर ।ज्ञानराज प्रभुरायाची ॥११॥
ज्ञानप्रबोध भाग पहिला
वेदांचे संक्षिप्त विवरण ।कर्म, उपासना, ज्ञान ।कांडांची तीन प्रकरण । वेदांमध्ये सांगीतली ॥३॥
भूतदया
प्रभू बालपणी बसवकल्याण क्षेत्री असतांना त्यांचा मित्र गोविंदा गवळी याला त्याच्या दारात जाऊन खेळण्यासाठी बोलावले. प्रभूंच्या मुखातून ‘गोविंदा, अरे गोविंदा’ म्हणताच घरातून मोठ्याने ओक्साबोक्सी रडण्याचा आवाज ऐकू आला. गोविंदा मरण पावला होता आणि ती गरीब माणसे त्याच्या भोवती बसून शोक करत होती.
तो पहा प्रभुवर झाला
बालगोप प्रभुनगरींचे, त्यांसी ज्ञाननवनित देण्या।
कृष्णरूप घेऊनि स्थापी, शारदांबिकेच्या सदना।
छात्रधर्म राखुनि भूषवी नाम माणिकाला।।६।।
ज्ञानरूप अमृतभरित, सिद्धचरित्राचा उदधि।
मुक्तकंठ प्यावा तुम्हीं, दवडु नका हीरक संधि।
नित्य जनक सन्निध असतां भीति हो कशाला।।७।।






Recent Comments