श्री सिद्धराज प्रभु आणि अमीन सयानी
श्री सिद्धराज माणिकप्रभु आणि त्यांचा सिंधिया स्कूल मित्रपरिवार हा नेहमीच माझ्यासाठी आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. त्यात मला जास्त आकर्षण होते ते अमीन सयानी यांचे. सुप्रसिद्ध बिनाका गीतमालेचे होस्ट अमीन सयानी हे श्रीजींचे सिंधिया स्कूल मधील मित्र होते. एकदा बोलण्याच्या...
अंतर्ज्ञानी सद्गुरू
आज अशे अनेक सौभाग्यशाली लोक आहेत ज्यांनी प्रत्यक्षरूपाने श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराजांचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या दिव्य सत्संगाचा लाभ मिळविला. महाराजांच्या सान्निध्यात राहिलेले – वावरलेले आज कितीतरी लोक आहेत, ज्यांना वेगवेगळ्या काळी निरनिराळ्या...
आरती श्रीमनोहरप्रभूंची
श्री मनोहर माणिकप्रभु महाराजांच्या १५८व्या जयंती निमित्त श्री ज्ञानराज माणिकप्रभूंची नूतन रचना आरती श्रीमनोहरप्रभूंची (चाल: आरती सगुण माणिकाची...) आरती सद्गुरुरायाची। मनोहरप्रभुच्या पायाची।।ध्रु.।। श्रोत्रियब्रह्मनिष्ठ त्यागी। स्वयं परिपूर्ण वीतरागी। ज्ञानविज्ञानतृप्त...
बरे होते घरी …
‘गुरु: साक्षात्परब्रह्म’ म्हणतात ते खरेच असावे याची प्रचीती आली. सन २०१८ च्या जून महिन्यात आम्ही बदरी-केदार, हरिद्वार यात्रेला एका धार्मिक विचाराच्या गटामार्फत जाऊन आलो. यात्रा निर्विघ्न व सफल व्हावी यासाठी प्रथेप्रमाणे श्रीमहाराजांची परवानगी-आशीर्वाद व प्रसाद घ्यावा...
प्रभुसेवेचा अखंड वारसा
आमचे श्री माणिकप्रभु संस्थानशी अतूट नाते आहे आणि ते जोडण्यास श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु महाराजांच्या सगरोळी दौऱ्याचे निमित्त घडले. माझे वडील श्री बापूराव सगरोळीकर त्या वेळी तरुण होते. श्री महाराजांनी सगरोळीहून माणिकनगरला परतताना उत्साही व होतकरू बापूस "माझ्या...
आरती श्रीअन्नपूर्णेश्वरीची
जयदेवि जयदेवि जय अन्नपूर्णे श्री अन्नपूर्णे। मां पाहि मां पाहि सच्चित्सुख स्फुरणे॥ध्रु.।। दर्वी-पात्रसुशोभितशशिमुखि श्रीचरणे। क्षुत्पीडा संहारिणि भक्तोदर भरणे। ‘अन्नब्रह्मेति’ श्रुतिवाक्यालंकरणे। सुर नर मुनि संतोषिणि षड्रस परिपूर्णे।।1।। माणिकनगर निवासिनि माणिकरवि...
Recent Comments