Catagories

ज्ञानाचे अंखड स्त्रोत

ज्ञानाचे अंखड स्त्रोत

नारद भक्ति सूत्रात नारद मुनींनी म्हटले आहे की परमेश्वराच्या कृपेशिवाय महापुरुषांचा संग प्राप्त होत नाही. नक्कीच श्री माणिक प्रभूं ची आम्हा सर्वांवर कृपा आहे म्हणूनच आम्ही या गीता ज्ञान यज्ञात सहभागी होऊ शकलो.

read more
कां रे मना अल्लड धावसि तू

कां रे मना अल्लड धावसि तू

कां रे मना अल्लड धावसि तू टाळुनि गुरुच्या मार्गाला विसरुनि श्रीगुरु भजनाला वृथा रमसि भव नादी रे॥१ ॥   विषयांच्या नादात अडकुनी व्यर्थ दवडिसी जीवन हे गुरुचरणी तू लाग त्वरेंने जाय समुळ भवव्याधी रे॥२॥   मूढ मना किति सांगू आता धरि तू श्रीगुरु चरणा रे सिद्धज्ञान...

read more
मी मिथ्या जन बोली

मी मिथ्या जन बोली

श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराजांना ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांना माहित आहे कि महाराज बहुधा उघडपणे काही न बोलता संकेतानी आपला संदेश भक्तांना कळवायचे. सद्गुरूंनी उद्गारलेला प्रत्येक शब्द तर मोलाचा असतोच पण कधी-कधी न बोलता ते जे सांगतात त्यांनी आपला उद्धार...

read more
देवा तुझ्या दारी आलो

देवा तुझ्या दारी आलो

देवा तुझ्या दारी आलो, तुझ्या दर्शनासी। जीव झाला वेडा माझा तुला भेटण्यासी।। रूप तुझे रहावे सदा माझ्या अंतरात। जन्म माझा जावो सदा तुझ्या स्मरणांत।। मागतो मी देवा तुला एक वरदान। मुखी सदा राहो देवा तुझे गुणगान।। माया मोहाची ही बेडी तोडी भवबंध। तुझ्या चरणाची सेवा हाचि माझा...

read more
अद्भुत अनुभव

अद्भुत अनुभव

सप्टेंबर २००९ मध्ये अनंत चतुर्दशी च्या २/३ दिवस आधी मी, सौ .स्वाती मोहिले , श्रीरंग चौबळ व सौ .स्मिता अचानक ठरवून माणिकनगरला गेलो. तसे प्रयोजन उत्सव वगैरे काहीच नव्हते. या आधी गणपती काळात कधीही माणिकनगरला गेल्याचे आठवत नाही. गुलबर्गा येथे पोहोचून तेथून return taxi...

read more
धरता येते पण सोडता येत नाही

धरता येते पण सोडता येत नाही

मी प्रभुसंप्रदायात अगदीच नवीन होतो. मी फक्त श्री रत्नाकर चौबळ यांना ओळखत होतो. परमपूज्य सिद्धराज महाराजांशी माझी जास्त बोलण्याची हिम्मत सुद्धा व्हायची नाही. श्री ज्ञानराज महाराजांशी बऱ्याच वेळी संवाद होत असे. आमच्या अडीअडचणी आम्ही चौबळ काकांच्या थ्रू श्रीजींकडे सांगत...

read more